Shri Siddhivinayak Aarti Jai Dev Jai Dev Lyrics - Hindi & English

श्री सिद्धिविनायक आरती: जय देव जय देव

सुख करता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची । नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची । कंठी झलके माल मुकताफळांची । जय देव जय देव.. जय देव जय देव, जय मंगल मूर्ति । दर्शनमात्रे मनः, कामना पूर्ति जय देव जय देव ॥ रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा । चंदनाची उटी कुमकुम केशरा । हीरे जडित मुकुट शोभतो बरा । रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया । जय देव जय देव.. जय देव जय देव, जय मंगल मूर्ति । दर्शनमात्रे मनः, कामना पूर्ति जय देव जय देव ॥ लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना । सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी, रक्षावे सुरवर वंदना । जय देव जय देव.. जय देव जय देव, जय मंगल मूर्ति । दर्शनमात्रे मनः, कामना पूर्ति जय देव जय देव ॥ ॥ श्री गणेशाची आरती ॥ शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको । हाथ लिए गुड लड्डू सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय जय श्री गणराज । विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि । विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी । कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय जय श्री गणराज । विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ भावभगत से कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे । ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय जय श्री गणराज । विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ ॥ श्री शंकराची आरती ॥ लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय श्रीशंकरा । आरती ओवाळू, तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥ कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय श्रीशंकरा । आरती ओवाळू, तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥ देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय श्रीशंकरा । आरती ओवाळू, तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव.. जय देव जय देव, जय श्रीशंकरा । आरती ओवाळू, तुज कर्पुरगौरा जय देव जय देव ॥ ॥ श्री देवीची आरती ॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारीं जन्ममरणाते वारी, हारी पडलो आता संकट नीवारी ॥ जय देवी जय देवी.. जय देवी जय देवी, जय महिषासुरमथनी । सुरवर-ईश्वर-वरदे, तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं । साही विवाद करितां पडिले प्रवाही, ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ जय देवी जय देवी.. जय देवी जय देवी, जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे, तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां, क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा । अंवे तुजवांचून कोण पुरविल आशा, नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ जय देवी जय देवी.. जय देवी जय देवी, जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे, तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ ॥ घालीन लोटांगण आरती ॥ घालीन लोटांगण, वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझें । प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन । भावें ओवाळीन म्हणे नामा ॥ त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव । त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात । करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि ॥ अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम । श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ हरे राम हर राम, राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
[embed]https://www.youtube.com/watch?v=UeI4yKXbEKc[/embed]

More Aarti List

CLICK